Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

Mahant hospitalized in Ahilyanagar after alleged self-harm attempt: पुढचा आठवडाभर महाराजांवर उपचार सुरु असतील. त्यामुळे ते कुणालाही भेटणार नाहीत. या घटनेनंतर गडावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
Mystery Surrounding Mahant Adinath Maharaj Shastri

Mystery Surrounding Mahant Adinath Maharaj Shastri

esakal

Updated on

Tarkeshwar Gad: अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे रविवारी रात्री गंभीर जखमी अवस्थेत अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर पुढील आठवडाभर उपचार सुरु राहणार आहेत. आदिनाथ महाराज नेमके जखमी कसे झाले? त्यांच्याबद्दल काय चर्चा सुरु आहेत आणि प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com