आधी NEET अन् आता TET; महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचं ग्रहण, ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला

TET Exam Paper Leak : ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (२८ जून) होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
MAHA TET)

MAHA TET)

esakal

Updated on

पेपरफुटीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (२८ जून) होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com