TET Exam 2025: टीईटी संदर्भात शिक्षक परिषदेचे महत्वाचे आवाहन;...तर नुकसानीस उमेदवार जबाबदार राहतील
TET Exam New Update 2025: महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा (TET) लवकरच होणार आहे. परीक्षेसंदर्भात सोशल मीडियावर अनेक अफवा आणि चुकीच्या बातम्या पसरत आहेत. अशा अफवांवर विश्वास न ठेवता, फक्त अधिकृत संकेतस्थळांवरून माहिती मिळवणे गरजेचे आहे, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले आहे
TET Latest Notification: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात महत्वाची सूचना देण्यात अली आहे.