
रणजीत यादव
अमेरिकन लेखक मार्क ट्वेन असं म्हणतो की 'सत्य आपल्या पायामध्ये बूट चढवेपर्यंत असत्यानं अर्ध्या जगाचा फेरफटका मारलेला असतो.' 21व्या शतकात आणि त्यात AI च्या उदया नंतर खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करणं सर्वात सोपं झालेलं असताना हे वाक्य आणखीनच जास्त विदारक अशी परिस्थिती अधोरेखित करतं.