पुणे - कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत असल्या तरी मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाची उघडीप आहे. विदर्भात तापमान चाळिशीपार पोचले आहे. रविवार (ता.८) राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.