

10th and 12th Board Exam High Tech Monitoring
ESakal
Board Exam CCTV Surveillance : यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी ठोस योजना आखल्या आहेत. केंद्राबाहेर पोलीस गस्त बसवली जाईल. तसेच परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. शिवाय प्रत्येक पर्यवेक्षकाचा मोबाईल फोन झूम अॅपद्वारे जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडला जाईल.