
How to identify real Devgad Hapus: देवगड हापूस म्हणून अनेकांची फसवणूक होते. मात्र ही फसवणूक रोखण्यासाठी आता टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. या टेक्नोलॉजीमुळे नागरिकांना खरा देवगड हापूस ओळखणं सोप होणार आहे. यासाठी प्रत्येक पॅकअपवर TP seal UID कोड लावण्यात आला आहे. त्या माध्यमातून खरा देवगड ओळखत येणार आहे. GI नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांनादेखील याचा फायदा होणार आहे.