Railway News: कोळसा वाहतूक करणारी मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक पुर्णत: ठप्प, प्रवाशांना मोठा मनस्ताप

Jalgaon Railway News Update: कोळसा वाहतूक करणारी मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे वाहतूक पुर्णत: ठप्प झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Jalgaon Railway News
Jalgaon Railway NewsESakal
Updated on

रेल्वेसेवेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रेल्वेसेवा ठप्प झाल्याची घटना घडली आहे. जळगावात रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. मालगाडी रुळावरून घसरल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. मालगाडी रुळावरून घसरल्याने सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com