Traffic Violation Insurance Premium Hike : गाडी चालवताना वाहतूक नियम मोडताय? मग खिशाला बसणार मोठा फटका! आता ई-चलानमुळे वाहन विम्याचा हप्ता वाढणार; सरकारच्या मोठ्या प्रस्तावाची तयारी!

वारंवार सिग्नल तोडणाऱ्या आणि दंड थकवणाऱ्या चालकांचा विमा महागणार, तर नियम पाळणाऱ्यांना मिळणार सवलत; सोबतच 'नो इन्शुरन्स, नो फ्युएल' आणि ४ ते ६ वर्षांच्या विम्याचाही विचार!
No insurance, no fuel' initiative discussed; ANPR cameras to monitor at petrol pumps.

No insurance, no fuel' initiative discussed; ANPR cameras to monitor at petrol pumps.

Sakal

Updated on: 

तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी चालवताना वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असाल किंवा तुमच्या गाडीवर प्रलंबित ई-चलान (E-Challan) असतील, तर आता सावध व्हा! केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वाहन विम्याच्या प्रीमियमची थेट सांगड वाहतूक नियमांच्या उल्लंघनाशी घालण्याच्या प्रस्तावावर काम केले जात आहे.

Loading content, please wait...