ST Bus Accident
महाराष्ट्र बातम्या
ST Accident: प्रवाशांनी भरलेल्या एसटीला वरंध घाटात अपघात! 50 फूट दरीत कोसळली; नेमकं काय घडलं?
Varandha Ghat ST Accident: सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली आणि मदत कार्य सुरु केलं.
Varandha Ghat ST Accident: महाड-पुणे मार्गावर वरंध घाटामध्ये एका वळणावर एसटी बस ५० फूट खोल दरीत कोसळली. या एसटीतून अनेक प्रवाशी प्रवास करत होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली आणि मदत कार्य सुरु केलं.

