
Ranjani Shrinivasan: अमेरिकेत बेकायदा घुसखोरी केल्याप्रकरणी कोलंबिया विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या एका भारतीय विद्यार्थीनीचा व्हिसा ट्रम्प प्रशासनानं रद्द केला आहे. यानंतर ही विद्यार्थीनी स्वतःहून अमिरेका सोडून भारतात परतली आहे. पण यामुळं व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या अमेरिकेत हा प्रकार घडल्यानं ट्रम्प प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.