
Karuna Munde: संतोष देशमुख खून प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित रोज नवनवे प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.