

Mahatma Phule Jayanti: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. पुण्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुलेंना अभिवादन केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थाने थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरु केली. महात्मा फुले यांनी त्यांचं अनुकरण करुन ही चळवळ पुढे नेली.