
Uddhav Thackeray
Sakal
नाशिक : ‘स्थनिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत आपल्याला राज्यावरील भाजपरूपी नरकासुराचे संकट नेस्तनाबूत करायचे आहे. भाजप नेत्यांनी आपण कसे विष पेरतो आहोत हे उघड्या डोळ्यांनी पाहावे, इतिहासात पापाचे धनी म्हणून तुमची नोंद होऊ देऊ नका,’’ अशी खरमरीत टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केले.