Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा नारा; महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू

महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप एकनाथ शिंदे यांना गोंजारेल. हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचे ते त्यांच्याबाबत करेल.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Updated on

मुंबई - ‘महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप एकनाथ शिंदे यांना गोंजारेल. हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचे ते त्यांच्याबाबत करेल,’ असा दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. महापालिका निवडणुकीपर्यंत हिंदुत्वाचा मुद्दा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा स्पष्ट आदेश देत त्यांनी मंगळवारी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com