Uddhav Thackeray: ...तर एकत्र राहण्यात काही अर्थ नाही, युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray Statement: महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता या पार्श्वभूमीवर युतीबाबत उद्धव ठाकरेंचं समोर आलं आहे. यानंतर आता राजकारणात खळबळ उडाली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayESakal
Updated on

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीप्रमाणे जागावाटप आणि उमेदवारांच्या निवडीतील विलंब यासारख्या चुका पुन्हा घडल्या तर महाविकास आघाडीची प्रासंगिकता काय राहील असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एमव्हीएच्या प्रभावी कामगिरीनंतरचा उत्साह विधानसभा निवडणुकीत पक्षांच्या स्वतःच्या विजयावर केंद्रित असलेल्या वैयक्तिक अहंकारात बदलला. ज्यामुळे शेवटी त्यांचा पराभव झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com