UGC NET 2025 अॅडमिट कार्ड जाहीर; 31 डिसेंबरच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट 'असे' करा डाऊनलोड!
UGC NET 2025 Admit Card Released: युजीसी नेट परीक्षांसाठी बसणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहे