पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनाने हटवले; गुप्तता पाळत रात्रीतून कारवाई

कोल्हापुरातील पावनगडावर असलेले अनधिकृत मदरसे प्रशासनाने हटवले आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.
pavangad
pavangadesakal

कोल्हापूरः कोल्हापुरातील पावनगडावर असलेले अनधिकृत मदरसे प्रशासनाने हटवले आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. गुप्तता पाळत रात्रीतून ही कारवाई करण्यात आलेली आहे.

कोल्हापुरातल्या पावनगडावर मागच्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाचे प्रकार वाढले होते. अनधिकृतपणे मदरसे उभारण्यात आलेले होते. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती.

pavangad
Indian Navy : नौदलाच्या मुख्यालयात अधिकारी पाहत होते लाईव्ह ऑपरेशन; मार्कोस कमांडोनी 'असं' सोडवलं अपहरण झालेलं जहाज

अखेर शुक्रवारी रात्री उशिरा गुप्तता पाळत प्रशासनाने मदरसे हटवले आहेत. रात्री सुरु झालेलं पाडकाम शनिवारी सकाळी संपलं आहे. पावनगड परिसरामध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com