
The 'Angrezon ke Zamane ke Jailer,' veteran actor Asrani, passes away at 84, leaving behind a legacy of laughter
Sakal
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि हरहुन्नरी कलाकार असरानी (वय ८४) यांचे सोमवारी (ता. २०) निधन झाले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पुतणे अशोक असरानी यांनी अभिनेते असरानी यांच्या निधनाचे वृत्त दिले.