
मुंबई : ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी (वय ७४) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. त्यांनी ३ डिसेंबर रोजी फेसबुक पोस्टवरून प्रकृतीची माहिती दिली होती. यांच्या पार्थिवावर उद्या (ता.७) दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.