नागपूर-मडगाव एक्सप्रेस सुरू, विदर्भातून कोकणातं फिरायला जाणं झालं सोपं, जाणून घ्या मार्ग आणि वेळापत्रक

Vidarbha to Konkan Train Service : ही गाडी ‘नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस’ म्हणून ओळखली जाणार असून आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.
Vidarbha to Konkan Train Service

Vidarbha to Konkan Train Service

esakal

Updated on

विदर्भ आणि कोकणाला जोडणारी नागपूर-मडगाव विशेष रेल्वे गाडी आता नियमित करण्यात आली आहे. ही गाडी आडवड्यातून दोन दिवस धावणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे विदर्भातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही गाडी ‘नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस’ म्हणून ओळखली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com