Vijay Ghadge: छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरज चव्हाण यांच्याकडून मारहाण झाली होती. त्यानंतर घाडगे आणि अजित पवार यांची पुण्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये घाडगेंनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. यावेळी अजितदादांनी मंगळवारचा वादा केला आहे.