

Congress leader Vijay Wadettiwar addresses the media, alleging that the Nagpur Mayor reservation lottery was manipulated in favor of the BJP.
sakal
राज्यातील २९ महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा खुल्या प्रवर्गातील असेल तर नागपूर आणि पुणे महानगरपालिकेतील महापौर हा सर्वसाधारण महिला प्रवर्गातून असेल मात्र विरोधकांकडून या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेण्यात आला आहे.