

Vijaypat Singhania
esakal
मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती आणि ‘रेमंड’ समूहाचे माजी अध्यक्ष, एअर कमोडोर (मानद) विजयपत सिंघानिया (वय ८७) यांचे आज सायंकाळी निधन झाले. त्यांचे चिरंजीव आणि समूहाचे विद्यमान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवरून याबाबत माहिती दिली.