Vinayak Pandey's Allegations: Neelam Gorhe Took Money for 2014 Vidhansabha Ticket : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्याशिवाय पद मिळतं नव्हतं, असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता ठाकरेंच्या गटाच्या नेत्यानेही निलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप केले आहेत.