Vishal Patil Meets Devendra Fadnavis: विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना भेटले विशाल पाटील; महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत बैठकीत झाली सविस्तर चर्चा

Vishal Patil Meets CM Devendra Fadnavis Over Sangli Issues: वसंतदादा पाटील स्मारकासाठी ८ कोटी २८ लाखांचा निधी, जलजीवन मिशन, वीजपुरवठा आणि पीक विम्यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
Vishal Patil Meets Devendra Fadnavis

Vishal Patil Meets Devendra Fadnavis

esakal

Updated on: 

सांगली: माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या रखडलेल्या स्मारकाच्या कामासाठी उर्वरीत निधीसह विविध प्रश्नी खासदार विशाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या भेटीत पाटील यांनी फडणवीस यांच्याकडे जिल्ह्यातील काही प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली. त्यासाठी दोन स्वतंत्र निवेदने दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांना महाविकास आघाडीतील खासदारांनी भेटून त्यांच्या मतदार संघातील विविध प्रश्नांसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli ST 1519 special bus trips Ganesh festival
Sangli District Bank Election
Woman Allegedly Extorted of ₹17 Lakh
Vishal Patil and Samrat Mahadik Meeting
Marathi News Esakal
www.esakal.com