

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate
esakal
Kunbi Certificate Controversy : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र आणि जातपडताळणीच्या मागण्यांवरून अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू असतानाच आता ओबीसी आंदोलकांनीही ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ओबीसी आरक्षणात इतर समाजाचा समावेश करू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.