

Vishwas Patil
esakal
Ajmal Kasab: ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी दहशतवादी अजमल कसाब याच्यासोबतची एक आठवण सांगितली आहे. कोर्टात सुनावण्या सुरु होत्या तेव्हाची ही घटना आहे. कोर्टरुममध्ये उज्वल निकम होते, त्यांनी कसाबला विश्वास पाटलांची ओळख सांगितली; त्या तिघांमध्ये काय संवाद झाला, हे पाटलांनी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. 'सकाळ प्लस'च्या Sakal Coffee collab Podcast मध्ये विश्वास पाटील बोलत होते.