

Supreme Court rejects bail plea of accused Valmik Karad in Santosh Deshmukh murder case, intensifying legal proceedings in Beed district.
esakal
बीडमधील मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडला सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. कोर्टाने कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे. वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असून त्याच्यावर खटला सुरु आहे, त्याने जामीनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता पण तो कोर्टाने तो फेटाळल्याने कराडला झटका बसला आहे.