Western Ghats ESA Draft: पश्चिम घाट संवेदनशील; केंद्राकडून सातव्यांदा मसुदा; आक्षेपासाठी दोन महिने

Expert Committee to Review State Concerns: आक्षेप आणि सूचना नोंदवण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली असून अंतिम अधिसूचनेपूर्वी राज्यांच्या हरकतींचा विचार केला जाणार आहे.
Western Ghats ESA Draft

Western Ghats ESA Draft

esakal

Updated on

नवी दिल्ली: पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाबत (ईएसए) केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने सातव्यांदा मसुदा जारी केला आहे. सहा राज्यांमध्ये व्यापलेल्या पश्चिम घाटात कोणकोणत्या भागाचा समावेश करायचा, यावरून असलेले मतभेद संपलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर यापूर्वीच्या मसुद्याची मुदत २७ तारखेला संपली होती. त्यामुळे सातव्यांदा केंद्राने मसुदा जारी केला आहे. मसुद्यावर आक्षेप घेण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी दिला आहे. यानंतर अंतिम अधिसूचना काढण्याबाबत सरकार विचार करेल. 

Loading content, please wait...

Related Stories

Religious Ceremony Leaves Waste at Triveni Ghat
311 Sensitive Villages In Ratnagiri Five Talukas Included In Draft Notification Khed Taluka Records The Highest Number
DodaMarg eco-sensitive area
Akole Eco Sensitive Zone
Marathi News Esakal
www.esakal.com