५,२२० एसटी गाड्यांंसह ४२ रेल्वे फेऱ्यांचे नियोजन, गौरी-गणपतीसाठी प्रशासनाचा निर्णय; विशेष सवलतींचीही घोषणा

Ganeshotsav Special ST Bus And Railway: एसटी प्रशासनाने गौरी-गणपतीसाठी कोकणात ५,२२० बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेने आठ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
Ganeshotsav Special ST Bus And Railway

Ganeshotsav Special ST Bus And Railway

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने यंदा ७ ते २५ सप्टेंबर या कालावधीत ५,२२० जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com