Shivaji Maharaj Video : "जर १६७४ ला रायगडवर CCTV असतं तर..?" छत्रपती शिवरायांचा अस्सल काळ डोळ्यापुढे उभे करणारा व्हिडिओ व्हायरल

Chhatrapati Shivaji Maharaj Raigad AI Viral Video : "जर १६७४ ला रायगडवर CCTV असतं तर...?" व्हायरल AI व्हिडिओने इतिहास जिवंत केला आहे
Viral AI video imagining CCTV at Raigad Fort in 1674 during Chhatrapati Shivaji Maharaj era – history recorded, not just written. Shiv Jayanti special

Viral AI video imagining CCTV at Raigad Fort in 1674 during Chhatrapati Shivaji Maharaj era – history recorded, not just written. Shiv Jayanti special

esakal

Updated on

Viral Video : सध्या सोशल मीडियावर 'sushantchavan7' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला एक थक्क करणारा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. "जर १६७४ साली रायगडावर CCTV असते तर इतिहास लिहिला गेला नसता… तो टिपला गेला असता," या कॅप्शनसह पब्लिश झालेला हा व्हिडिओ तंत्रज्ञान आणि इतिहासाची एक आगळीवेगळी सांगड घालतो. आज शिवजयंतीच्या मंगल दिनी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीसमोर एका डिजिटल स्वरूपात जिवंत होत आहे जे पाहून प्रत्येक शिवभक्ताचा उर अभिमानाने भरून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com