
Free Electricity for Farmers in Maharashtra : राज्य सरकारने नुकताच मुख्यमंत्री बळीराजा योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देणं हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, ही योजना नेमकी काय आहे? या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत? आणि राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा फायदा होईल? यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊया.