Mcoca Act: वाल्मीक कराडला लागलेला मोक्का कायदा काय आहे? कधी लागू होतो? शिक्षेची तरतूद कशी आहे?

Beed Sarpanch Murder Case: बीडचं संतोष देशमुख खून प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. हत्येचं प्रकरण आणि या प्रकरणाशी संबंधित दाखल झालेल्या इतर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
Mcoca Act
Mcoca Actesakal
Updated on

Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा ९ डिसेंबर रोजी खून झाला. या प्रकरणाशी निगडीत चार गुन्ह्यांमध्ये ९ आरोपी आहेत. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. संतोष देशमुख यांचा खून खंडणीच्या प्रकरणातून झाल्याचं पुढे आलेलं आहे. ही संघटीत गुन्हेगारी असल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे. पोलिसांनी केज कोर्टातही संघटित गुन्हेगारीचा उल्लेख केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com