Maharashtra Drought Trigger 1 : ट्रिगर-१ म्हणजे काय? शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळणार?; विविध सवलतींचा मार्ग मोकळा

drought relief Maharashtra farmers : महाराष्ट्रात ट्रिगर-१ लागू झाल्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विविध सवलतींचा मार्ग मोकळा होतो. पीक कर्ज पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती यासह मदतीची माहिती जाणून घ्या.
Maharashtra Drought Trigger 1 drought relief Maharashtra farmers

Maharashtra Drought Trigger 1 drought relief Maharashtra farmers

esakal

Updated on: 

Maharashtra drought Trigger 1 benefits : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला आहे. पावसाची मोठी तूट, पावसाचा दीर्घ खंड आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम यांसारख्या परिस्थितीत दुष्काळी उपाययोजना सुरू करण्यासाठी ‘ट्रिगर-१’ महत्त्वाचा निकष मानला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com