

SHIVA KASHID PANHALA SIEGE VISHALGAD ESCAPE SAMADHI NEBAPUR DESCENDANTS ANANDRAO KASHID
esakal
स्वराज्य स्थापनेच्या इतिहासात पन्हाळगडाचा वेढा आणि विशाळगडाकडे केलेली कूच हा अत्यंत थरारक अध्याय आहे. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलेल्या योजनेत शिवा काशीद यांनी दिलेल बलिदान अतुलनीय आहे. महाराजांसारखे हुबेहूब रूप असलेले शिवा काशीद यांनी प्रतिशिवाजी बनून पालखीत बसण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या या आत्मबलिदानामुळे शत्रू गोंधळला आणि महाराजांना विशाळगडाकडे सुरक्षित जाण्यासाठी वेळ मिळाला. शिवरायांवरील निस्सीम भक्तीसाठी स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या या वीराचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.
Shiva Kashid Descendants Today
esakal