रामराव वडकुते कोण? राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

Who is Ramrav Vadkute : भाजपकडून राज्यसभेसाठी चार जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. यात भाजपने दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून माजी आमदार रामराव वडकुते यांचीही राज्यसभेवर वर्णी लागली आहे.
BJP Fields Ramrav Vadkute For Rajya Sabha From Maharashtra

BJP Fields Ramrav Vadkute For Rajya Sabha From Maharashtra

Esakal

Updated on

Ramrav Vadkute Gets BJP Rajya Sabha Nomination राज्यसभेसाठी महाराष्ट्रात भाजपने चार जणांना उमेदवारी जाहीर केलीय. भाजपकडून पुन्हा एकदा अनपेक्षित धक्का देत दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. भाजपने चार पैकी एक जागा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयला दिलीय. आरपीआयकडून रामदास आठवले यांचे नाव भाजपने जाहीर केलंय. तर याशिवाय विनोद तावडे, मायाताई ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आलीय. यातील मायाताई ईवनाते आणि रामराव वडकुते हे दोन नवे चेहरे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com