Rahul Gandhi in Sangliesakal
महाराष्ट्र बातम्या
Rahul Gandhi in Sangli: महाराष्ट्रात येऊन मोदींनी माफी का मागितली? राहुल गांधींनी सांगितली 3 कारणं
Patangrao kadam statue inauguration by rahul gandhi: राहुल म्हणाले की, पंतप्रधानांनी माफी मागितली त्याची तीन कारण असू शकतात. एक शिवरायांचा पुतळा बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट आरएसएसच्या व्यक्तीला दिलं, असं नव्हतं करायला पाहिजे.. मेरिटवर काम द्यायला पाहिजे होते.. असं त्यांना वाटलं असेल. त्यामुळे पंतप्रधानांनी माफी मागितली असणार.
PM Narendra Modi: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधानांनी शिवरायांची आणि शिवप्रेमींची माफी मागितली होती. परंतु या माफीमागे तीन कारणं असू शकतात, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना टार्गेट केलं. सांगली येथे आयोजित पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

