Mughal Empire History : मुघलांना मुघलच का म्हटलं जायचं? इतिहासात दडलेलं हे कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल

Mughal name history : मुघल साम्राज्याचा इतिहास जितका मोठा आहे, तितकीच रंजक त्या नावामागची गोष्ट आहे. मुघल नावाचा उगम आणि त्यांच्या वारशाची आकर्षक माहिती आज जाणून घ्या
Mughal Empire history and the surprising Mughal name origin linked to Mongol roots, revealing a blend of Turkish, Persian, and Indian cultures

Mughal Empire history and the surprising Mughal name origin linked to Mongol roots, revealing a blend of Turkish, Persian, and Indian cultures

esakal

Updated on

'मुघल' नाव आणि मंगोल कनेक्शन


'मुघल' हा शब्द ऐकायला भारतीय वाटत असला तरी त्याचा उगम पर्शियन भाषेत दडलेला आहे. हा शब्द मुळात 'मंगोल' या शब्दाचा पर्शियन उच्चार असलेल्या 'मांगोळ'वरून रूढ झाला. १५२६ मध्ये बाबरने भारतात या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. हे शासक मध्य आशियातील समरकंदमधून आले होते. विशेष म्हणजे हे राज्यकर्ते स्वतःला 'मुघल' म्हणवून घेण्यापेक्षा 'तिमुरिद' (तैमूरचे वंशज) म्हणवून घेण्यात जास्त अभिमान बाळगत असत परंतु काळाच्या ओघात मंगोल वंशाशी असलेल्या संबंधामुळे त्यांना जगात 'मुघल' म्हणूनच ओळखले गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com