NCP SP Delimitation Decision: सुप्रिया सुळेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी का मारली? पाठिंब्याचा निर्णय होणार का?, अमोल कोल्हेंनी दिली अधिकृत माहिती

Supriya Sule INDIA Bloc Meeting Amol Kolhe NCP SP Delimitation Decision: ''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संसदेत विधेयकावरील चर्चेत सहभाग घेणार आहे. पक्षाची भूमिका संसदेच्या पटलावर आम्ही ठेऊ. त्याआधीच समर्थन, विरोध अशा अटकळी बांधणं चुकीचं आहे.''
amol kolhe

amol kolhe

esakal

Updated on: 

केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. पक्षाने याबाबत अद्याप अधिकृत भूमिका घेतलेली नसली तरी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीलादेखील पक्षाचे खासदार हजर नाहीत. त्यामुळे काँग्रेसने शरद पवारांसह त्यांच्या पक्षावर टीका केली. त्याला गटनेते अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलंय.

Loading content, please wait...