woman
sakal
मुंबई - महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून, संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई आणि पुण्यासह १५ महापालिकांची सूत्रे महिलांकडे असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड समजला जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या महापौरपदाचा मान अनुसूचित जातीच्या (एससी) उमेदवारास मिळणार आहे.