विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Next Gen Reporter: समाजात बदल घडवण्यासाठी नेहमी मोठ्या व्यासपीठाची गरज नसते, तर आवाज उठवण्याची गरज असते. विद्यार्थ्यांच्या याच आवाजाला व्यासपीठ देण्यासाठी साम टीव्हीने ‘Next Gen Reporter’ ही संकल्पना आणली आहे.
Next Gen Reporter

Next Gen Reporter

ESakal

Updated on

तुमच्या गावात, शाळेत किंवा परिसरात एखादी समस्या आहे? रस्ते, पाणी, वीज, वाहतूक, शिक्षण किंवा इतर नागरी प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधायचं आहे? मग आता ही जबाबदारी तुम्हीच पार पाडू शकता. विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील समस्या थेट जगासमोर मांडण्यासाठी साम टीव्हीने ‘Next Gen Reporter’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com