Zika Virus : झिकाने वाढविली डोकेदुखी! राज्यात १२७, तर पुण्यात सर्वाधिक ९८ रुग्ण

पाषाण परिसरातील एका गर्भवती महिलेला झिका विषाणूच्या संसर्गाचे निदान सोमवारी (ता. २) झाले. त्यामुळे शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या ९८ पर्यंत वाढली आहे.
Zika virus
Zika virusesakal
Updated on

पुणे - पाषाण परिसरातील एका गर्भवती महिलेला झिका विषाणूच्या संसर्गाचे निदान सोमवारी (ता. २) झाले. त्यामुळे शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या ९८ पर्यंत वाढली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. राज्यातील रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. आजपर्यंत राज्यात झिकाचे १२७ रुग्ण आढळले, त्यात ६३ गर्भवतींचा समावेश आहे. पुण्यात झिका रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com