esakal | राज्यातील झेडपी अध्यक्षांचे आज आरक्षण; सोडतीकडे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील झेडपी अध्यक्षांचे आज आरक्षण; सोडतीकडे लक्ष

पुणे जिल्हा परिषदेचे सध्याचे अध्यक्षपद नागरिकांचा इतर मागासवर्गसाठी (ओबीसी) आरक्षित आहे. त्यामुळे आगामी आरक्षण हा प्रवर्ग वगळून अन्य प्रवर्गासाठी पडणार आहे. मात्र कोणत्या प्रवर्गाला जाईल, हे सोडतीनंतरच कळू शकणार आहे.

राज्यातील झेडपी अध्यक्षांचे आज आरक्षण; सोडतीकडे लक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांचे आगामी अडिच वर्ष कालावधीसाठीचे आरक्षण आज (ता.१९) मंत्रालयात निश्चित केले जाणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

यासाठी सकाळी साडेअकरा वाजता मंत्रालयातील सातव्या मजल्यावर मुख्य सचिव अजय मेहता यांच्या उपस्थितीत यासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्यांचे या सोडतीकडे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाबाबत आज सुनावणी 

पुणे जिल्हा परिषदेचे सध्याचे अध्यक्षपद नागरिकांचा इतर मागासवर्गसाठी (ओबीसी) आरक्षित आहे. त्यामुळे आगामी आरक्षण हा प्रवर्ग वगळून अन्य प्रवर्गासाठी पडणार आहे. मात्र कोणत्या प्रवर्गाला जाईल, हे सोडतीनंतरच कळू शकणार आहे.

loading image
go to top