Video: 'ऐश्वर्या म्हणाली, सलमान सर्वात सेक्सी पुरुष'

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

'तुला जगातील सर्वात सेक्सी पुरुष कोण वाटतो?' या प्रश्नावर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने उत्तर दिले होते 'सलमान'.

'तुला जगातील सर्वात सेक्सी पुरुष कोण वाटतो?' या प्रश्नावर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने उत्तर दिले होते 'सलमान'.

अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांचा 72वा वाढदिवस. सिमी ग्रेवाल यांनी ऐश्वर्या रायची मुलाखत घेतली होती. मुलाखतीदरम्यान सिमी यांनी ऐश्वर्याला विचारले, 'तुला जगातील सर्वात सेक्सी पुरुष कोण वाटतो?' या प्रश्नावर ऐश्वर्याने उत्तर दिले होते, सलमान.

सिमी ग्रेवाल यांची अभिनयापेक्षा मोठी ओळख ती टॉक शोसाठी. Rendezvous with Simi Garewal हा टॉक शो आजही लोकप्रिय आहे. या शोमधून सिमी यांनी अनेक बॉलिवूड स्टार्सच्या खासगी आयुष्यातील खास गुपित उघड केली आहेत. अनेकांनी भावनेच्या भरात आपल्या खासगी आयुष्यातील किस्से शेअर केले आहेत.

दरम्यान, सिमी यांनी रवि मोहन यांच्यांशी विवाह केला होता. पण, नात्यामध्ये दुरावा आल्यामुळे घटस्फोट घ्यावा लागला. पुढे त्यांनी एकटेपणा दूर करण्यासाठी काही टीव्ही शो होस्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aishwarya Says Salman Khan Is Sexiest Man In The World