अजयची काजोलसाठी खास पोस्ट, सेट केला 'Reminder'|Ajay-Kajol news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Devgn-Kajol

अजयची काजोलसाठी खास पोस्ट, सेट केला 'Reminder'

अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल हे सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या जोडप्याचे लग्न होऊन जवळपास 23 वर्षे झाली आहेत, पण अजूनही त्यांच्या नात्यातील तरुणपणा तसाच आहे. त्यांच्या ऑनस्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री पासून ते एकमेकांच्या अडचणीत सहभागी होण्यापर्यंत, अजय आणि काजोल यांनी विनोदाच्या ट्विस्टसह एकमेकांना साथ दिली आहे. तर, हे जोडपे आता 24 फेब्रुवारीला त्यांचा 23 वा लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहेत. अजय देवगणने सोशल मीडियावर याबद्दल एक विचित्र पोस्ट देखील शेअर केली आहे जी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Ajay Devgn to set a reminder for Kajol)

करण जोहरच्या शो मध्ये एकदा अजयला त्याच्या लग्नाचा वाढदिवस आठवेना. त्यावेळी काजोलने त्याला त्या गेममध्ये मदत केली होती.

अलीकडेच, अभिनेत्रीने जुहूच्या अनन्या इमारतीत दोन अपार्टमेंट खरेदी केले आहेत. Squarefeetindia नुसार, अभिनेत्रीने इमारतीच्या 10व्या मजल्यावर असलेले दोन फ्लॅट खरेदी केले आहेत.

Web Title: Ajay Devgn Posts To Set A Reminder For Kajol

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..