वाढदिवसासाठी बॉलिवूडचा खिलाडी गेलाय 'या' खास ठिकाणी

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

52 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी अक्षय त्याच्या कुटुंबासमवेत खास ठिकाणी गेला आहे.

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूडचा 'बिझी' कलाकार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तो सध्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये प्रचंड व्यस्त आहे. परिणामी, कुटुंबासोबत वेळ घालवणे त्याला शक्य होत नाही. पण असे असले तरी आपला 52 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी अक्षय त्याच्या कुटुंबासमवेत एका खास ठिकाणी गेला आहे.

अक्षयचा वाढदिवस 9 सप्टेंबरला असतो आणि त्यासाठी दोन दिवस आधीच तो लंडनसाठी रवाना झालाय. फोटोग्राफर विराल भयानी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अक्षयचा एअरपोर्टवरचा व्हिडिओ अपलोड केला आहे. अक्षयसोबत त्याची बायको ट्विंकल खन्ना आणि लेक नितारा दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Former chef #AkshayKumar may not be liked by many restaurants!!!!Really Why what's wrong he is such a sorted Man and he has no enemies then why problem with our Udipi's and other restaurants. may sound weird but its is true we all know how fit he is and if we want to join the #fitindiamoment then we must listen to this man and follow him. One of the things he does is eat before sunset or maximum 8pm. And it works wonders for a disciplined man like him and many others who practise this. Problem is that restaurant business will badly affect as the evening cash flow only stars post sunset. Anyways #happybirthday to him in advance as he leaves with his family to celebrate his birthday in London. #airportdiaries #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar leaves for birthday with Twinkle Khanna and nitara