Badshah Second Marriage: बादशाह दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? स्वत:च पोस्ट करुन सांगितलं काय खरं ते..

Badshah Second Marriage:
Badshah Second Marriage:Esakal

बॉलिवूड स्टार्स त्यांच्या कामामुळे जितक ओळखले जातात तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड गायक आणि रॅपर बादशाहही हा देखील त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चागंलाच चर्चेत आहे. तेही त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे.

बादशाह त्याची गर्लफ्रेंड पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत लग्न करणार असल्याची बातमी सोशल मिडियावर वाऱ्यासारखी पसरली होती.

बादशाहच्या लग्नाची सगळी तयारी झाली असल्याचं या वृत्तात म्हटलं गेलं होतं. आता दुसऱ्या लग्नाच्या बातमीवर बादशाहने त्याचे वक्तव्य केले आहे.

आत्तापर्यंत बादशाहच्या दुस-या लग्नाच्या बातमीत दोघांनी याबद्दल काी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही असं बोलल जात होत.तर आता या बातम्यांवर बादशाहने प्रतिक्रिया दिली आहे आणि इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत सर्वाना बातमी मागचं सत्य सांगितलं आहे.

Badshah Second Marriage:
Sonalee Gurav: गौतमी पाटील नंतर इंस्टा क्वीन सोनालीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल.. धक्कादायक प्रकार उघडकीस
Badshah
Badshah

'मीडिया, मी तुमचा आदर करतो पण ही गोष्ट खूपच हास्यास्पद आहे. माझे लग्न नाही होत आहे. जो कोणी तुम्हाला ही बकवास बातमी देत ​​असेल, त्याला आणखी चांगला मसाला शोधण्याची गरज आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, बादशाहने लग्नाच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

Badshah Second Marriage:
Thalapathy Vijay: साऊथस्टार विजयचा नादच नाय! ठरला Instagram वरही थलपती..येताच बनवला रेकॉर्ड

त्याच झालं असं की काही काळापूर्वी बादशाह दुस-यांदा लग्न करणार असल्याची बातमी समोर आली होती.

तो आणि पंजाबी अभिनेत्री आणि त्याची गर्लफ्रेंड ईशा रिखी या महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२३ मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत आणि दोघांनी लग्नाची खरेदी सुरू केली आहे.

ईशा आणि बादशाहच्या लग्नाच्या या बातम्यांनी अचानक खळबळ उडाली होती पण आता बादशाहने हे सर्व खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com