The Kerala Story: एक वेळ मुलींना केरळ दाखवले नाही तरी चालेल.. भोरमध्ये लागले केरळ स्टोरीच्या समर्थनाचे बॅनर

पुण्यातील भोर मध्ये द केरला स्टोरीच्या समर्थनाचे बॅनर लागले आहेत.
 The Kerala Story, The Kerala Story news, The Kerala Story movie review, narendra modi, pm narendra modi
The Kerala Story, The Kerala Story news, The Kerala Story movie review, narendra modi, pm narendra modiSAKAL

The Kerala Story Support In Pune News: विपुल अमृतलाल शाह यांच्या 'द केरल स्टोरी' या सिनेमाची सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे.

सिनेमातील अनेक मुद्द्यांमुळे द केरला स्टोरीवर सध्या विविध ठिकाणी बंदी घातली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी द केरला स्टोरी सिनेमाचं समर्थन होत आहे.

लव जिहादच्या नावाखाली महिलांचे होणारे शोषण आणि सद्यस्थिती सारख्या विषयाला चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे.

एका अत्यंत वेगळ्या विषयावरील मांडणी करत शाह यांनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे. आता पुण्यातील भोर मध्ये द केरला स्टोरीच्या समर्थनाचे बॅनर लागले आहेत.

(Banners in support of the Kerala Story were raised at bhor pune)

 The Kerala Story, The Kerala Story news, The Kerala Story movie review, narendra modi, pm narendra modi
Rajnikanth Lal Salaam: 'लाल सलाम!' येतोय रजनीकांतचा नवा अवतार, पण पहिल्याच दिवशी...

पुण्याच्या भोरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येतं,द केरळा स्टोरीचं चित्रपटाच्या समर्थनाचे लावले बॅनर लावले आहेत.

भोर शहरात ठिकठिकाणी बॅनर लावत,चित्रपट बघण्याचं नागरिकांना केलं आवाहन करण्यात आलंय.

"एक वेळ मुलींना केरळ दाखवले नाही तरी चालेल, पण द केरळा स्टोरी अवश्य दाखवा, सर्व माताभगिनींनी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन अवश्य चित्रपट पहावा" अशा आशयाचे लावले बॅनर लावण्यात आलंय.

पुण्याच्या भोरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येतं, द केरळा स्टोरी चित्रपटाच्या समर्थनाचे बॅनर लावत चित्रपट बघण्याचं आवाहन नागरिकांना केलय. भोर शहरात ठिकठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेत.

एक वेळ मुलींना केरळ दाखवले नाही तरी चालेल,पण द केरळा स्टोरी अवश्य दाखवा, सर्व माताभगिनींनी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन अवश्य चित्रपट पहावा,अशा आशयाचे हे बॅनर लावलेत. सध्या या बॅनरची चर्चा सुरुय. या बॅनरची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे

का होतोय सिनेमाला विरोध?

या चित्रपटात केरळ मधील ३२ हजार महिलांचे धर्मांतर करून त्यांचे शोषण केल्याचे दाखवले आहे.

परंतु हे दावे खोटे आहे असं म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली होती.

एवढेच नाही तर हे हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु केरळ उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com