कतरिनाची बिकिनी 'समुद्रातील कचऱ्याची', फोटो व्हायरल

कतरिना (Bollywood actress katrina kaif) ही सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील आघाडीची (bollywood actress) अभिनेत्री आहे.
Bollywood actress katrina kaif
Bollywood actress katrina kaif

Katrina Kaif: कतरिना (Bollywood actress katrina kaif) ही सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील आघाडीची (bollywood actress) अभिनेत्री आहे. तिचा गेल्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) सोबत विवाह राजस्थानातील मोठ्या हॉटेलमध्ये पार पडला. त्यानंतर सोशल मीडियावर (viral on social media) सतत हे दोघेही सेलिब्रेटी चर्चेत आले आहेत. विकी कौशलच्या घरचे, बाहेर फिरण्यासाठी गेले असताना, त्यांचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आताही कतरिनाचा एक हॉट फोटो सोशल मीडियावर आला आहे. त्यामध्ये तिनं बिकीनी लूक दिला आहे. तिच्या त्या फोटोंवरुन नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळ्य प्रतिक्रिया दिल्या आहे. Bollywood actress Katrina Kaif bikini look viral on social media

कतरिनानं त्या फोटोमध्ये जी बिकीनी परिधान (bikini look) केली आहे. ती समुद्रातील कचऱ्याची असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याची किंमत अकरा हजार रुपये आहे. काही दिवसांपूर्वी कतरिनानं तिचे फोटो सोशल मीडियावरुन शेयर केले आहेत. त्य़ा फोटोंना नेहमीप्रमाणे चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणावर कमेंट्स मिळाल्या आहेत. त्या फोटोमध्ये कतरिनानं नियॉन ब्ल्यु कलरची बिकीनी परिधान केली आहे. त्या बिकीनीची डिझाईनं दिल्लीतील एका कंपनीनं केली होती. ती रियुझ करता येणारी बिकीनी आहे. त्या बिकीनीमध्ये कतरिनाचा बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ कऱणार आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कतरिनानं यावेळी आपल्या फोटोंमध्ये एक वेगळा लूक दिला आहे. त्यामध्ये तिनं गोल्ड चैन कॅरी केली आहे. त्यात टॉपच्या सोबत कलर ब्लॉक्ड हाई वेस्ट बॉटम होतं. त्यामध्ये कतरिनाचा लूक कमालीचा आकर्षक असल्याचे दिसून आले आहे. पर्यावरण पूरक अशी कतरिनाची अदा तिच्या चाहत्यांना कमालीची भावली आहे. तिच्या त्या लूकवर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सध्या कतरिना तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. ती आगामी काळात सलमान खानच्या एका चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com